Sunday, September 21, 2025 09:03:33 PM
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात सलग 2 वेळा भूकंप झाला. सकाळी 6:41 वाजता 2.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप धोलावीराच्या पूर्व-आग्नेय दिशेने 24 किलोमीटर अंतरावर नोंदवला गेला.
Jai Maharashtra News
2025-09-21 16:24:18
दिन
घन्टा
मिनेट